Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

najarkaid by najarkaid
November 1, 2024
in Uncategorized
0
धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- धरणगाव येथील वैदु समाजाचे प्रमुख शिवदास भाऊ वैदू व गुलाबराव पाटील साहेब यांचे खंदे समर्थक पापा वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.ना.गुलाबराव पाटील यांनी शहरात भरघोस विकास कामे केली त्याचबरोबर राजकारण न करता सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची कार्यपध्दती बघता हा पक्ष प्रवेश केला असे शिवदास वैदू यांनी सांगितले.

त्यांना युवा नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील,उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,शहरप्रमुख विलास महाजन यांनी प्रवेश दिला.
या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश करणारे जितू चव्हाण,बाबा पचेरवार,पृथ्वी पचेरवार,पवन पचेरवार,भैय्या गुरु वैदु,गुरु बिच्छा वैदु,मच्छिंद्र वैदु,सुभाष लक्ष्मण सोनवणे,बिच्छा बापू वैदु, मच्छिंद्र वैदू,नथू वैदू,तात्या वैदु, राजू तात्या वैदु,बापू लक्ष्मण वैदु,शिवदास लक्ष्मण सोनवणे, गुरु वैदु,तात्या दत्तू वैदु,संजू दत्तू वैदु,सुकलाल वैदु,राहुल वैदु,संजय वैदु,विशाल सोनवणे, गणेश वैदु,सुनील वैदु,अजय वैदु,सागर वैदु,रोहित वैदु,दीपक वैदु,सागर वैदु,सिकंदर वैदु,विनोद वैदु,सुनील वैदु,गणेश वैदु,राजू वैदु,दीपक वैदु,अजय वैदु,परशुराम वैदु,मुकेश सोनवणे, विजय सोनवणे,अनिल सोनवणे,विनोद वैदु,गुप्ता वैदु,विशाल वैदु,अशोक वैदु,राधे वैदु,अर्जुन वैदु,दशरथ सोनवणे,करण वैदु,विजय वैदु,सागर वैदु,गुड्ड्या वैदु,तात्या वैदु,गणेश वैदु,दीपक वैदु,राजेंद्र वैदु,दिगंबर वैदु,भिका वैदु,राजेंद्र वैदु,विशाल वैदु,निंबा वैदु,राहुल वैदु,भिकाजी वैदु,दुर्गाजी वैदु,अनिल वैदु,रामा वैदु यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी
शिवसेना परिवाराचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भीमसैनिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोरआप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोरआप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा

पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोरआप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us