Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकार संघांचे प्रदेश कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर येथे फळ वाटप

najarkaid by najarkaid
October 31, 2024
in Uncategorized
0
पत्रकार संघांचे प्रदेश कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर येथे फळ वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

ऐनपूर ता रावेर:  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांचा दि. 30 रोजी वाढदिवस या निमित्ताने दि. 31 ऑक्टोबर रोजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष  संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा सचिव इकबाल पिंजारी, तालुका कार्याध्यक्ष विजय एस. अवसरमल, तालुका संघटक विजय के अवसरमल, तालुका प्रसिद्धी प्रमुख जितू इंगळे,ज्ञानेश्वर महाजन, अनिल आसेकर,जितेंद्र कोळी, तसेच सदस्य, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण परदेशी आणि सर्व स्टाफ कर्मचारी आणि रुग्ण उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचाभोकर परिसरात जोरदार प्रचार

Next Post

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भीमसैनिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भीमसैनिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भीमसैनिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us