Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल-प्रियांका यांना मेरठमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखले

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in राष्ट्रीय
0
राहुल-प्रियांका यांना मेरठमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखले
ADVERTISEMENT

Spread the love

लखनऊ – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मेरठमध्ये झालेल्या आंदोलनात काही आंदोलकांचा मृत्यूही झाला होता. या मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मेरठला जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि  प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या सीमेवरच रोखले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देत या दोघांनाही मेरठमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आंदोलन सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. मेरठमध्ये भडकलेल्या हिंसेत चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. त्यामुळे मेरठमध्ये तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये म्हणून मेरठ , मुजफ्फरनगर, बुलंदशहर आणि सहारनपूर येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मेरठला रवाना झाले होते. मात्र उत्तर प्रदेशच्या सीमेवरच पोलिसांनी त्यांना अडवून मेरठला जाण्यास मज्जाव केला. कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देऊन पोलिसांनी त्यांना मेरठला जाण्यास मनाई केली. राहुल आणि प्रियांका यांनी केवळ तीन जणांनाच मेरठमध्ये जाऊ देण्याची परवानगीही पोलिसांना मागितली. मात्र पोलिसांनी त्यांची ही विनंती फेटाळून लावत त्यांना मेरठमध्ये जाऊ देण्यास असमर्थता दर्शवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या: उद्धव ठाकरे

Next Post

निदान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचा- केशव उपाध्ये

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
निदान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचा- केशव उपाध्ये

निदान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचा- केशव उपाध्ये

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us