Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरिकत्व कायदा, एनआरसी म्हणजे हुकूमशहांनी बनवलेले ध्रुवीकरणाचे शस्त्र; राहुल गांधींचे टीकास्त्र

najarkaid by najarkaid
December 16, 2019
in राष्ट्रीय
0
नागरिकत्व कायदा, एनआरसी म्हणजे हुकूमशहांनी बनवलेले ध्रुवीकरणाचे शस्त्र; राहुल गांधींचे टीकास्त्र
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) या दोन्ही तानाशहांनी तयार केलेले ध्रुवीकरणाचे शस्त्र आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली. युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शस्त्रांना इंग्रजीत ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ (डब्लूएमडी) असे म्हटले जाते. त्याच धर्तीवर राहुल गांधींनी या दोन्ही कायद्यांना वेपन्स ऑफ मास पोलराइसजेशन (ध्रुवीकरणासाठीचे डब्लूएमपी) असे संबोधलेल आहे. अशा शस्त्रांना एकच उत्तर योग्य राहील ते म्हणजे, सत्याग्रह… एनआरसी आणि कॅब विरोधात शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्यांच्या आपण पाशीशी आहोत असे काँग्रेस नेते राहुल यांनी ट्वीट केले आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी नागरिकत्व विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर बुधवारी 18 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जयराम रमेश यांनी कोर्टात ही याचिका वैयक्तिक स्वरुपात दाखल केली आहे. देशातील सद्यस्थिती आणि एकूणच या कायद्याचे स्वरुप पाहता सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर याचिकेवर निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिकेवर सुनावणीस होकार दिला आणि 18 तारीख निश्चित केली अशी माहिती जयराम रमेश यांनी ट्विट करून दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातही ‘दिशा कायदा’?; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Next Post

देशात पुन्हा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचे प्रयत्न: उद्धव ठाकरे

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
देशात पुन्हा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचे प्रयत्न: उद्धव ठाकरे

देशात पुन्हा 'जालियनवाला बाग' घडवण्याचे प्रयत्न: उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us