Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हा’ सर्व ठरवून झालेला प्लान ; राष्ट्रवादी बाबत संभाजीराजेचें मोठं विधान

najarkaid live by najarkaid live
August 28, 2023
in Uncategorized
0
‘हा’ सर्व ठरवून झालेला प्लान ; राष्ट्रवादी बाबत संभाजीराजेचें मोठं विधान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांनी भाजपा आणि शिंदे सरकार सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सरकारमध्ये सामील झाले दरम्यान भाजपा व शिंदे यांच्याकडे स्पष्ट बहुमत असतांना अजितदादा यांना सोबत घेण्यात आल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला खरं मात्र लगेचचं अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावे राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून वारंवार करण्यात आल्याने अजितदादा सत्तेत सहभागी झाले असतील असे अनेकांना वाटत असतांना अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत केला आहे.

अजितदादा पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या दाव्यांवर चर्चा होत असतानाच आता स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे रविवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती

मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार नाहीत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांकडे परततील, हा सर्व ठरवून झालेला प्लान आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे, असंही ते म्हणाले.

त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केलं. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली होती. यानंतर शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपण असं बोललो नाही, असं स्पष्ट केलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमीर खान साकारणार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका ?

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून ३  रोजी पत्रकारांना रेणकोट,छत्री,विमा वाटप ; मंत्र्यांच्या उपस्थितीत समाजीक रत्नांना पुरस्कार वितरण 

Related Posts

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us