Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमीर खान साकारणार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका ?

najarkaid by najarkaid
August 28, 2023
in Uncategorized
0
अमीर खान साकारणार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका ?
ADVERTISEMENT

Spread the love

प्रसिद्ध अभिनेता आमीर खान नेहमीच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे आता आमीर खान प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्यावर निघत असलेल्या चित्रपटात (बायोपिकमध्ये) भूमिका साकारू शकतो अशी माहिती मिळत आहे.या चित्रपटात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका आमीर खान करू शकतो अशी माहिती मिळत आहे.

राज्यातील नामवंत विधितज्ञ म्हणून ज्यांच्या कडे पाहिले जाते ते म्हणजे ऍड. उज्वल निकम त्यांनी राज्यातील अनेक गंभीर खटल्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत न्याय मिळवून दिला आहे वकील आहेत. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाब विरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.1993 बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या, 26-11 दहशतवादी हल्ला, शक्तीमिल बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या अशा विविध प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कामगिरी बजावणारे म्हणून उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे.

.

दिनेश विजन या दिग्दर्शकाला उज्ज्वल निकम यांच्यावर चरित्रपट करायचा होता. त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.दिनेश विजन यांनी कलाकारांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांच्यासमोर आमीरचं नाव आलं. आमीर या भूमिकेसाठी योग्य असल्याचं मत विजन यांनी पिंकविलाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याखेरीज आमीर पाच चित्रपटांच्या रिमेकची निर्मिती करणार आहे. द चॅम्पियन्स, जय जय जय हे, प्रीतम प्यारे, लापता लेडीज आणि लव्ह टुडे या चित्रपटांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंचा जळगाव जिल्ह्यातील ‘या’ माजी नगराध्यक्षाला थेट फोन !

Next Post

‘हा’ सर्व ठरवून झालेला प्लान ; राष्ट्रवादी बाबत संभाजीराजेचें मोठं विधान

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
‘हा’ सर्व ठरवून झालेला प्लान ; राष्ट्रवादी बाबत संभाजीराजेचें मोठं विधान

'हा' सर्व ठरवून झालेला प्लान ; राष्ट्रवादी बाबत संभाजीराजेचें मोठं विधान

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us