Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोटक महिंद्रा स्कॉलरशिपद्वारे १०वी पास विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ३,००० रुपये, जाणून घ्या नियम, अटी

Editorial Team by Editorial Team
June 18, 2023
in राज्य
0
केंद्र सरकारची 47 कोटी लोकांना भेट ; मिळणार १० हजार रुपये, काय आहे योजना?
ADVERTISEMENT

Spread the love

कोटक महिंद्रा समूहाने शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ज्या विद्यार्थिनी पैशाअभावी ११वी आणि १२वीच्या उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांना आर्थिक मदत दिली जाईल. या शिष्यवृत्तीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. अशा परिस्थितीत तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला अशी कोणतीही गरजू विद्यार्थिनी असेल तर तिला या योजनेबद्दल नक्की सांगा.

१० वी पास विद्यार्थ्यांना महिना ३,००० रुपये कोटक महिंद्रा स्कॉलरशिप या योजनेबद्दल मिळतील. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला घेतला येईलं, कागदपत्रे, अटी, नियम इत्यादी सर्व माहिती आपण जाणून घेऊया.

स्कॉलरशीप कोटक महिंद्रा Kotak Mahindra Scholarship या कंपनीची आहे. कोटक कनिष्ठ शिष्यवृत्ती हा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी कोटक महिंद्रा समूहाच्या कंपन्यांचा एक सहयोगी CSR प्रकल्प आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), कोटक महिंद्रा ग्रुपची CSR अंमलबजावणी करणारी एजन्सी यांनी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामधील स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हे पण वाचाच..

जुन्या वादातून तरुणाला संपविले! भुसावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

५ वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी केला आळीपाळीने अत्याचार

आजपासून हिरवी वांगी खाणे सुरू करा : फायदे जाणून व्हाल चकित

शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी ; 9च्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकही हादरले..

 तपशील पात्रता निकष :-
अर्जदारांनी 2023 मध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षे [एसएससी (SSC)/सीबीएसई (CBSE)/आयसीएसई (ICSE)]मध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
अर्जदारांनी मुंबई महानगर प्रदेशातील, मुंबईतील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयात आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखांसाठी, शैक्षणिक वर्ष 2023-24साठी इयत्ता 11वी मध्ये प्रवेश मिळवलेला असावा.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 असा करा ऑनलाईन अर्ज Mahajyoti Free Tablet Yojana Registration

प्रति महिना 3,000 रुपयांची शिष्यवृत्ती

अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,000/- किंवा कमी
मुंबई महानगर प्रदेश (MMR) येथील मुलं या > स्कॉलरशीपसाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30-06-2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज करु शकता
आवेदन करण्यासाठी लिंक : www.b4s.in/mhcr/KJSP1
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्या साठी वेबसाईट –

https://kotakeducation.org/kotak-junior- scholarship/

शिष्यवृत्तीची वैशिष्ट्ये
इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाईल. शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या ऍक्टिव्हिटी जसे की वन-टू-वन मार्गदर्शन, शैक्षणिक समर्थन, करिअर मार्गदर्शन सत्र, प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी समर्थन, एक्सपोजर व्हिझिट्स आणि होम व्हिझिट्स करण्यात येतील.

Spread the love
Tags: कोटक महिंद्रा स्कॉलरशिप
ADVERTISEMENT
Previous Post

मस्तच! आता शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार, नेमकी काय आहे सरकारची योजना?

Next Post

18 हजार कोटींच्या 500 रुपयांच्या नोटा गहाळ? RBI म्हणते..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
18 हजार कोटींच्या 500 रुपयांच्या नोटा गहाळ? RBI म्हणते..

18 हजार कोटींच्या 500 रुपयांच्या नोटा गहाळ? RBI म्हणते..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us