Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल हादरले! तरुणीला लग्नाचे आमिष देत फार्म हाऊसवर न्यायाचा अन्.. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
May 12, 2023
in जळगाव
0
खोलीत सासूला सून दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेत दिसली, मग्..
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करण्याच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. एरंडोलमधून असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ३५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देत तरुणाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी एरंडोल पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश मारुती महाजन, असे संशयित आरोपीचे नाव आहे.

हे पण वाचा..

तापमान वाढीमुळे जळगावकर हैराण : सलग दुसऱ्या दिवस सर्वाधिक तापमानाची नोंद

सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरले, नंतर बाहेर आलेच नाही : पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

पदवी उत्तीर्ण आहात का? हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स

अरे वा..! गॅसचा त्रास संपणार ; आता फुकटात जेवण बनवणार, दरमहा होणार बचत

३५ वर्षीय पिडीत तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंकुश महाजन याने आपल्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून सन 2020 पासून आतापर्यंत वेळोवेळी एरंडोल-जळगाव महामार्गावरील एका फार्म हाऊसवर नेत शरीर संबंध प्रस्थापित केले.

याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला बलात्कारासह अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप विभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तापमान वाढीमुळे जळगावकर हैराण : सलग दुसऱ्या दिवस सर्वाधिक तापमानाची नोंद

Next Post

अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले

अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us