Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले

Editorial Team by Editorial Team
May 12, 2023
in जळगाव
0
अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरामधून एक धक्कादायक घटना घडलीय. येथील महाराणा प्रताप चौकात मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवुन जागिच पडले. जखमींना पुढील औषध उपचारासाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशल मध्ये भरती करण्यात आले

मुंबई येथुन बुलढाणा येथे सफरचंद, केव्ही, मोसंबी ने भरलेली महेंद्र कंपनीची पिकअप मालवाहतूक गाडी ने आज दि. १२ मे रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुंबई कडुन येत असतांना चौकातील दत्त मंदीर च्या ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवुन जागिच पडले. अपघातानंतर एकच आहाकार उडाला. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स चालक बबलु पाटील यांना तात्काळ कॉल करुन जखमींना पुढील औषध उपचारासाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशल मध्ये भरती करण्यात आले तर गाडी चालक यांच्यावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत असतांना कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पो कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रकाश भोसले, पत्रकार प्रा. सीएन चौधरी यांनी जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले.

या अपघातात विनोद बारकु पाटील(,३५) कुंदन सुनिलसिंग परदेशी (१७) रा पुनगाव तर अमोल वाघ(२६) हा पाचोरा येथील आहे तर वसंत भाईदास पाटील (४२)हे जखमी झाले तर विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघे पायाचे जागेवर तुकडे पडले होते.

हे पण वाचा..

एरंडोल हादरले! तरुणीला लग्नाचे आमिष देत फार्म हाऊसवर न्यायाचा अन्.. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

तापमान वाढीमुळे जळगावकर हैराण : सलग दुसऱ्या दिवस सर्वाधिक तापमानाची नोंद

सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरले, नंतर बाहेर आलेच नाही : पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

पदवी उत्तीर्ण आहात का? हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स

लग्नासाठी आले आणि पाय गमवुन बसले
दरम्यान वसंत पाटील हे आज सकाळी एका खासगी लक्झरी ने पाचोरा येथे आले होते चौकात उतरले आणि चहा घेतल्यावर पत्ता विचारत अमोल वाघ यास उठून स्वतः नातेवाईक यांची वाट बघत असतांनाच अचानक गाडीने त्यांचे दोघे पाय उडवले यात अमोल चे पाय वाचले. लग्नासाठी आले आणि दोघे पाय गमावले असेच म्हणावे लागेल.अपघात जखमी विनोद पाटील हाच घरात कर्ता पुरुष आहे त्याचे दोघे पाय गमवावे लागल्याने त्याचा तात्काळ हॉस्पिटल चा खर्च वाळु वाहतुकदार बेरोजगार तरुणांनी यांनी पैसे जमा केले आहेत.

डॉक्टरांच्या रक्तदानाने वाचला प्राण

यात विनोद पाटील यासाठी एबी पॉझिटिव्ह रक्त या दुर्मिळ गटाचे इतक्या सकाळी कुठुन मिळणार म्हणून डॉ सागर गरुड आणि कॉंग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी लिलावती हॉस्पिटल चे डॉ वैभव सुर्यवंशी यांना कॉल केल्यावर त्यांनी तात्काळ रक्तदान केले आणि विनोद पाटील ला तात्काळ रक्तदेण्यात आल्याने जीव वाचला .यावेळी विघ्नहर्ता हॉस्पिटल चे डॉ सागर गरुड, डॉ. सचिन वाघ, डॉ. प्रवीण देशमुख, नरेश पाटील, विजय पाटील यांनी जखमींना उपचारासाठी शर्यतीचे प्रयत्न केले.

चालक मालक एकच पोलीसांच्या ताब्यात
बोलोरो पिकअप चालक मालक पवन रतनसिंग गोटी रा. वसई व क्लिनर सावन भरतसिंग गोटी रा वसई यांना संतप्त जमावाच्या ताब्यातुन पो. कॉ. राहुल बेहरे, पो. कॉ. योगेश पाटील यांनी पोलीस ठाण्यात नेले आहे. गुन्हा दाखल होत आहे

सकाळी फिरायला निघणार्यांना या अपघाताची भिती वाटायला लागली असुन अंतुर्ली फाटा ते जळगाव चौफुली पर्यंत ठिक ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि वेग मर्यादा ठरवली गेली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एरंडोल हादरले! तरुणीला लग्नाचे आमिष देत फार्म हाऊसवर न्यायाचा अन्.. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन अत्याचार ; शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव : लघुशंकेचा बहाणा करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाला, पण..

विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन अत्याचार ; शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us