Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा: जयंत पाटील

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in राज्य, राजकारण
0
विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा: जयंत पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहात पाय ठेवत आहेत, अशा वेळी माजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडायला हवा होता, त्याऐवजी त्यांनी नको ते मुद्दे काढत सभागृहातून बाहेर पडणं पसंत केलं, असं निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नोंदवलं. ‘विरोधी पक्षाचा नेता दर्जेदार असावा. चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेते हवेत की देवेंद्र फडणवीस अशी भाजपमध्ये चर्चा होती. तेव्हा त्यांची स्पर्धा होऊ द्या आणि नंतर त्यांना एकमताने विरोधी पक्षनेता ठरवू द्या,’ अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे व्यक्त केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज फुले यांचं नाव शपथविधीच्या वेळी घेतलं तर भाजपच्या नेत्यांना का त्रास झाला. सरकारस्थापनेची सर्व प्रक्रिया आपण गेले काही दिवस पाहात आहात. माझ्यासह सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली, ती जो मजकूर आमच्या हातात होतं तोच मजकूर आम्ही वाचला. एखादं चागलं काही आयुष्यात घडत असताना आपलं जे दैवत आहे त्याचा उल्लेख केला आणि खास करून छत्रपतींचा उल्लेख झाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांना का राग आला? या महापुरुषांविषयी यांच्या मनात पिढ्यानपिढ्या असूया आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले

घोडेबाजाराला वाव दिला नाही याबद्दल पाटील यांनी हंगामी अध्यक्षांचे अभिनंदन केले. अशाप्रकारे पुढील पाच वर्षंदेखील कोणताही घोडेबाजार होणार नाही, हे पाहायला हवं असंही ते म्हणाले. ‘टेम स्पीकर (हंगामी अध्यक्ष) बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. रोज प्रोटेम स्पीकर बदलण्याचा अधिकारही मंत्रिमंडळाला आहे,’ असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महामार्गाचे वर्षभरात चौपदरीकरण – खा.उन्मेश पाटील

Next Post

आठ लाख ७० हजाराचा कापूस चोरी प्रकरणी चार जण अटकेत

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
आठ लाख ७० हजाराचा कापूस चोरी प्रकरणी चार जण अटकेत

आठ लाख ७० हजाराचा कापूस चोरी प्रकरणी चार जण अटकेत

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us