Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामार्गाचे वर्षभरात चौपदरीकरण – खा.उन्मेश पाटील

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in जळगाव
0
महामार्गाचे वर्षभरात चौपदरीकरण – खा.उन्मेश पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा – राष्टीय महामार्ग व बायपास मार्गावरिल आर्थिक व  तांत्रिक अडचणी दुर झाल्या आहेत.फागणे ते तरसोद पर्यतचे चौपदरीकरण लवकरच वर्षभरात  पुर्णत्वास येऊन महामार्ग खड्डेमुक्त होऊन चकाचक होतील असा दावा करित तालुक्यात साठवण बंधार्यासाठी तीन कोटीचा निधी मंजुर झाल्याची माहीती खा.उन्मेष पाटील यांनी दिली, पालिकेत प्रथमच भेटी प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष करण पाटील, मुख्खाधिकारी विजयकुमार मुंडे, चाळीसगावचे सभापती दिनेश बोरसे, सुरेंद्र बोहरा, भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अतुल मोरे, नगरसेवक बापु महाजन, मनिष पाटील, भैय्या चौधरी, दिपक अनुष्ठान, गौरव बडगुजर, आशिष वाणी, कैलास पाटील उपस्थित होते. पालिकेच्या वतीने करण पाटील, विजयकुमारमुंडे यांचेसह नगरसेवकांनी  खा.उन्मेष पाटील यांचे स्वागत केले.

खा.पाटील यांनी महामार्गाच्या कामासोबत गिरणा नदीवर  लवकरच सात बलुन बंधारे काम मार्गी लावण्यात येणार असुन याबाबत जलशक्ती मंत्री शेखावत व केंद्रीय अध्यक्ष यांची भेट घेतली आहे. लवकरच कामास गती मिळणार सांगुन बर्याच दिवसापासुनचा प्रलंबित विषय मार्गी लागणार आहे.

एरंडोल-बहाळ राजमार्ग हा गेल्या 25 वर्षापासून मंजूर होता. परंतु तांत्रिक व फायनांशियल अडचणी निर्माण झाल्या. परंतु यावर मार्ग काढीत संबंधित अधिकार्यांच्या तीन बैठका घेत त्रुटीबाबत चर्चा करुन राजमार्ग एरंडोल-बहाळ रस्त्यासाठी 135 कोटी तर बहाळ सायगांव राजमार्गासाठी 135 कोटी असा 270 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती देत निविदा प्रकियेनंतर लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे सांगुन तालुक्याच्या जलसंधारणासाठी तीन कोटीचा निधी मंजूर करित यात जास्त क्षमतेची व उत्तम दर्जाची साठवण बंधारे तालुक्यातील विचखेडे, उंदीरखेडे व महाळपुर परिसरात बंधारेसाठी निविदा निघाल्याची माहीती खा.पाटील यांनी  दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांच्या चित्रांची निवड

Next Post

विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा: जयंत पाटील

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us