Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे प्रवास आणखी महागणार; रेल्वे भाडेवाढीला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राष्ट्रीय
0
रेल्वे प्रवास आणखी महागणार; रेल्वे भाडेवाढीला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाइट बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या प्रवाशांसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) बुधवारीच अधिकृत मंजुरी देत भाडेवाढीचा मार्ग खुला केला. यानंतर लवकरच नवी भाडे कसे असणार याची औपचारिक माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून जाहीर केली जाणआर आहे.

भाडेवाढीच्या समर्थनासाठी जागृती मोहिमही राबवणार रेल्वे

टीओआयच्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे भाडेवाढ करण्यासाठी एक नवीन धोरण तयार करत आहे. पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच नवीन धोरण तयार केले जाणार आहे. यामध्येच नवीन भाडेवाढ लागू केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वे ही भाडेवाढ का करत आहे, यासंदर्भात लोकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी एक मोहिम देखील राबविली जाणार आहे.

आर्थिक मंदीचा फटका

देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे कितीही नकारले जात असले तरीही रेल्वेला याचा फटका बसला आहे. या मंदीने रेल्वेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सोबतच, निर्धारित केलेला महसूल गोळा करण्यातही रेल्वेला अपयश हाती लागले आहे. इतर कारणांपैकीच एक महत्वाचे कारण म्हणून यात चांगल्या रस्त्यांना दोष दिला जात आहे. महामार्ग आणि रस्ते चांगले झाल्याने रेल्वे प्रवास कमी झाला असाही तर्क दिला जात आहे. एवढेच नव्हे, तर दोष आरोपांच्या यादीमध्ये विमानसेवेला देखील दोष दिले जात आहे. विमान सेवा कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या चांगल्या ऑफर्समुळे अनेकांनी रेल्वेकडे पाठ फिरवली असे सांगितले जात आहे. या सर्वच कारणांचा तपशील आता रेल्वे आपल्या ग्राहकांना सांगण्याच्या तयारीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपच्या खांद्यावर बसूनच शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभेत यश मिळाले -रवीशंकर प्रसाद

Next Post

रसायन शास्त्र विषयात प्रा. योगेश मोरे यांना पीएच.डी प्राप्त

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रसायन शास्त्र विषयात प्रा. योगेश मोरे यांना पीएच.डी प्राप्त

रसायन शास्त्र विषयात प्रा. योगेश मोरे यांना पीएच.डी प्राप्त

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us