Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या खांद्यावर बसूनच शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभेत यश मिळाले -रवीशंकर प्रसाद

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राष्ट्रीय
0
भाजपच्या खांद्यावर बसूनच शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभेत यश मिळाले -रवीशंकर प्रसाद
ADVERTISEMENT

Spread the love

रांची – भाजपच्या खांद्यावरच बसून शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवले असे विधान केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बुधवारी ते बोलत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून सर्वात मोठा पक्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर केले.

महाराष्ट्रातील आघाडी संधीसाधूपणाचा कळस -रवीशंकर प्रसाद

झारखंडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर टीका केली. “महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत दिले होते. तर हरियाणात भाजपला जनतेने कौल दिला. यानंतर भाजपने जेजेपीसोबत मिळून सत्ता स्थापित केली. महाराष्ट्राबद्दल बोलावयाचे झाल्यास तेथे जनतेने युती सरकार सत्तेवर आणण्यासाठी मतदान केले होते. तरीही दुसरी आघाडी सत्ता स्थापित करत आहे. अशा आघाडीला केवळ संधीसाधूपणाचा कळस म्हणता येईल.” असे केंद्रीय मंत्री प्रसाद म्हणाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय कर्मचारी साठाव्या वर्षीच निवृत्त होणार

Next Post

रेल्वे प्रवास आणखी महागणार; रेल्वे भाडेवाढीला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रेल्वे प्रवास आणखी महागणार; रेल्वे भाडेवाढीला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

रेल्वे प्रवास आणखी महागणार; रेल्वे भाडेवाढीला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us