Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केटीचे निकृष्ट काम असल्याने धरणाला गळती

najarkaid live by najarkaid live
November 27, 2019
in राज्य
0
केटीचे निकृष्ट काम असल्याने धरणाला गळती
ADVERTISEMENT

Spread the love

त्र्यंबकेश्वर – तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील केटी बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाण्याची गळती सुरू आहे. पाणी वाया जात असल्याने किमान काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गणेशगांव (वा.) येथे नदीवर केटी बंधार्‍यांचे कामे झाली आहेत. यामध्ये बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने बंधाऱ्यातून पाणी गळती होत आहे. यामुळे जनावरांना व शेतीला पाण्याची कमतरता भासत आहे. पुन्हा या केटीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तसेच इतरही बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी .जेणेकरून मार्च एप्रिल मध्ये होणारा पाण्याचा तुटवडा होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान; राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत होणार

Next Post

…म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला होता: अमित शहा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
…म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला होता: अमित शहा

...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला होता: अमित शहा

ताज्या बातम्या

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us