Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान; राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत होणार

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राज्य
0
राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान;  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत होणार
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – राज्यातील शाळा-महाविद्यालयांचा परिसर शासनाने तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यासंदर्भात
कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बालदिन ते  जागतिक कर्करोग दिना दरम्यान दि. १४ नोव्हेंबर ते दि. ४ फेब्रुवारी २०२० दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी मानसिकता निर्माण करण्याकरिता सलाम मुंबई फाउंडेशन, राज्य शासनाचा शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समन्वयातून तंबाखूमुक्त शाळा उपक्रम यशस्वी करण्याचे नियोजन आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वर्धा, धुळे या जिल्ह्यांमधील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. याशिवाय या विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील अभियानात सहभागी होऊन तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर गेले आहेत. आता  दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर कार्यरत राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांची व्यापक प्रमाणात मदत घेतली जाणार आहे. या विद्यार्थ्यांनी तंबाखुमुक्त न झालेल्या आणि आपल्या महाविद्यालय किंवा घराजवळची एक शाळा दत्तक घेऊन तेथे  आठवड्यातून दोन तास असे चार आठवडे स्वतः उपस्थित राहून तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे.

याशिवाय सलाम मुबई या संस्थेच्या टोबॅको फ्री स्कुल या मोबाईल ऍपवर निर्दिष्ट माहिती देखील संकलित करायची आहे. या अभियानात सहभागासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पत्रक काढले असून पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या रासेयो विभागप्रमुखानीं आपापल्या भागातील तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तंबाखूतील हानिकारक तत्वे, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, तंबाखू कशी सोडवायची, तंबाखू व अंमली पदार्थ नियंत्रण कायदा या बद्दलचे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण रासेयो विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. टोबॅको फ्री स्कुल या ऍपवर शाळेची नोंदणी करून ११ प्रकारच्या निकषांच्या पूर्ततेसाठी चार आठवड्यांचा कार्यक्रम ठरवून देण्यात आला आहे.  शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांना प्रबोधनाच्या माध्यमातून या अभियानात सामावून घेण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कलेक्टरांच्या वाहनासह साहित्य जप्तीची नामुष्की टळली

Next Post

केटीचे निकृष्ट काम असल्याने धरणाला गळती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
केटीचे निकृष्ट काम असल्याने धरणाला गळती

केटीचे निकृष्ट काम असल्याने धरणाला गळती

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us