Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Editorial Team by Editorial Team
February 20, 2023
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत आता या प्रकरणावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आला असून दोन्ही गटातील तणाव वाढला आहे. निकालानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध जोरदार टीका केली जात आहेत. त्याचवेळी राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं.

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केली. या यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.

राऊत यांच्यावर शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भादंविच्या कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता राऊत यांच्यावर काय पुढील कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या, या गोष्टी टाळा ; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल?

Next Post

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त ? हा आजचा नवीनतम दर

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त ? हा आजचा नवीनतम दर

ताज्या बातम्या

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us