Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीची अवस्था भयानक-सुप्रीम कोर्ट

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राष्ट्रीय
0
दिल्लीची अवस्था भयानक-सुप्रीम कोर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला फटकारले आहे. राजधानी दिल्लीची अवस्था वाईट झाली आहे. लोकांना असंच मरण्यासाठी सोडता येऊ शकत नाही, असे खडे बोल कोर्टानं सुनावले. 

दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. विषारी हवेमुळं दिल्लीवासियांची घुसमट होत असतानाच, तेथील पाणीही प्रदूषित असून, पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे. या गंभीर मुद्द्याची सुप्रीम कोर्टानं स्वतःहून दखल घेतली आहे. यावरून कोर्टानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारलाही फटकारले आहे. राजधानी दिल्लीची अवस्था भयानक झाली आहे. लोकांना मरण्यासाठी असेच सोडता येऊ शकत नाही, असं कोर्टानं म्हटलं.

देशात सर्वाधिक प्रदूषित पाणी हे राजधानी दिल्लीतील आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य नाही, असं ‘बीएसआय’नं म्हटलं होतं. यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्याची दखल अखेर सुप्रीम कोर्टानं स्वतःहून घेतली आहे. दिल्लीतील कारखान्यांमुळं होणाऱ्या दुष्परिणामांचा आढावा घेणारा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश कोर्टानं दिले आहेत. न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिल्लीच्या कारखान्यांसंबंधी अहवाल सादर करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगितले आहे.

यावेळी कोर्टानं पंजाब सरकारलाही खडेबोल सुनावले. ‘आपण लोकांसोबत असं कसं वागू शकतो? त्यांना असंच मरायला सोडता येऊ शकतं? आमच्या आदेशानंतरही धसकटं जाळण्याचे प्रकार का वाढले हे आम्हाला सांगा. हे तुमचं अपयश नाही का?’ असे सवाल कोर्टानं पंजाबच्या मुख्य सचिवांना केले. राज्यातील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी सर्व कामे आम्ही थांबवू. लोकांना असंच मरणाच्या दारात सोडू शकत नाही. तुम्ही नियम लागू करण्यास सक्षम नाहीत. याचा अर्थ असा नाही की दिल्लीचे लोक कॅन्सरने मरावेत, असंही कोर्टानं ठणकावून सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटीची शिवशाही बस दरीत कोसळली

Next Post

अजित दादांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
अजित दादांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर

अजित दादांसाठी 'इकडे आड, तिकडे विहीर

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us