Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित दादांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राज्य, राजकारण
0
अजित दादांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून काका शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अजित पवार यांच्या बंडखोरीने खळबळ माजली आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे अजित पवारांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे. अजित पवार हे राजकारणातले दोन चाणक्य भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आता चांगलेच अडकले आहेत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती अजित दादांसाठी झाली आहे. 

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवारांनी पूर्ण ताकद लावली आहे. तर अमित शाहांनीही मोठी खेळी खेळत अजित पवारांना सोबत घेण्यात यश मिळवलं. अजित पवारांचा शपथविधी आटोपला असला तरी आता बहुमत चाचणीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. अजित पवारांसोबत ३५ आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. पण राष्ट्रवादीसोबत ५४ पैकी ५२ आमदार असल्याचा दावा पक्षाने केला. शरद पवार यांच्या गटाने सोमवारी राजभवनात जाऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या १६२ आमदारांची यादी सोपवली.

अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण अजित दादा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. जाणकारांच्या मते, अजित दादांसमोर एक मोठं संकट उभं आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) २५ हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स पाठवणं सुरू करणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्लीची अवस्था भयानक-सुप्रीम कोर्ट

Next Post

त्यासाठी शरद पवारांची परवानगी कशाला हवी – छगन भुजबळ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
त्यासाठी शरद पवारांची परवानगी कशाला हवी – छगन भुजबळ

त्यासाठी शरद पवारांची परवानगी कशाला हवी - छगन भुजबळ

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us