Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

Editorial Team by Editorial Team
February 8, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार महामार्गावर फेकला गेला. याचवेळी आलेली कार अंगावरून गेल्‍याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव शहरानजीक गिरणा नदी पुलाजवळ असलेल्‍या जकात नाक्याजवळ मंगळवारी सायंकाळी घडलीय.

काय आहे नेमकी घटना?
बांभोरी येथील दिपक सुरेश नन्नवरे (वय २०) हा आई– वडील आणि भावांसोबत वास्तव्यास होता. मोलमजूरी करुन कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्‍यान मंगळवारी (७ फेब्रुवारी) सांयकाळी दिपक नन्नवरे हा मित्र ललित गोकूळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत जळगावकडून बांभोरीला दुचाकीने जात होता. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

हे पण वाचा..

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; शिंदे सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

कर्ज घेणे झाले आणखी महाग ! आरबीआयने केली रेपो दरात ‘एवढी’ वाढ

कार खरेदी करण्याचा विचार करताय? Renault लाँच केल्या 3 स्वस्त कार; जाणून घ्या किमती?

महामार्गावर मधोमध पडल्‍याने घात
दुचाकीच्‍या समोरासमोर झालेल्‍या धडकेत दिपक हा महामार्गावर मध्यभागी पडला. त्याचवेळी बांभोरीकडून जळगावकडे जाणारी भरधाव कार दिपकच्‍या अंगावरून गेली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला ललित पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर बांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्र परिवारने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या ललितला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन

Next Post

धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us