Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 8, 2023
in राज्य
0
धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

सांगली : पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील झारीबाग परिसरात घडलीय. यष्वी दीनेश देशमाने (वय 04 वर्षे) असे या मयत झालेल्या मुलीचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे घटना?

मिरजेतील क्षकिरण तज्ञ डॉ. निलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. डॉ. देशमाने यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी आजारी असल्याने देशमाने दाम्पत्याने सोमवारी रात्री तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते.मात्र यावेळी रुग्णालयात जात असताना त्यांची लहान मुलगी यशवी ही झोपेत असल्याने डॉ. देशमाने यांनी घराला बाहेरून कुलूप लावून गेले. परंतु ते बाहेर जात असताना गडबडीत गॅलरीचा दरवाजा मात्र बंद करण्यास विसरले होते.

हे पण वाचा..

काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; शिंदे सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

कर्ज घेणे झाले आणखी महाग ! आरबीआयने केली रेपो दरात ‘एवढी’ वाढ

कार खरेदी करण्याचा विचार करताय? Renault लाँच केल्या 3 स्वस्त कार; जाणून घ्या किमती?

थोड्या कालावधीनंतर यशविला जाग आली. ती पालकांना शोधत गॅलरीत गेली. त्याचवेळी ती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत तपास करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

Next Post

ठरलं ! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी सादर होणार, सर्वसामान्यांना काय मिळणार?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ठरलं ! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी सादर होणार, सर्वसामान्यांना काय मिळणार?

ठरलं ! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 'या' दिवशी सादर होणार, सर्वसामान्यांना काय मिळणार?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us