Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवारांनी आमदारांना अंधारात ठेवून संख्याबळ दाखवले; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
अजित पवारांनी आमदारांना अंधारात ठेवून संख्याबळ दाखवले; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंद करून भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला आहे. एकूण १०-१२ आमदार अजित पवार यांच्यासोबत असून त्यांच्यावर पक्षांतर बंदीच्या कायद्याने त्यांच्यावर कारवाईची शक्यता नाकारता येणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी राज्यातील सत्ता पेच सोडविण्यासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी काल बैठक झाली. एका आमदाराने फोन करून आम्हाला राजभवनावर आणले असल्याचे समजले. दरम्यान, अचानक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी केला. यावेळी अजित पवार यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला आहे.

काल रात्री बारा वाजता अजित पवार यांचा फोन आला, धनंजय मुंडे काही महत्वाच्या विषयावरबोलायचं आहे त्या बंगल्यावर गेलो. आठ ते दहा आमदार जमा झाले, आम्हाला मुंबईत चर्चा करायचा जायचय, त्यानंतर आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती..त्या ठिकाणी आपसात चर्चा केली .. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील याठिकाणी आले. त्यांनतर काही वेळातच राज्यपाल आले… पुढच्या अर्ध्या मिनटात शपथविधी झाला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदर्श ग्रामसेवकांच्या पुरस्कारांच्या यादीत घोळ

Next Post

आम्ही पक्ष भूमिकेच्या विरोधात नाही; कोकाटे, बनकर, झिरवाळ यांचा खुलासा

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
आम्ही पक्ष भूमिकेच्या विरोधात नाही; कोकाटे, बनकर, झिरवाळ यांचा खुलासा

आम्ही पक्ष भूमिकेच्या विरोधात नाही; कोकाटे, बनकर, झिरवाळ यांचा खुलासा

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us