Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्ही पक्ष भूमिकेच्या विरोधात नाही; कोकाटे, बनकर, झिरवाळ यांचा खुलासा

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
आम्ही पक्ष भूमिकेच्या विरोधात नाही; कोकाटे, बनकर, झिरवाळ यांचा खुलासा
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – अजित पवार यांच्या सांगण्यावरून आपण राजभवनावर गेलो होतो. पक्षाचे गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला. तिथे काय होणार आहे याची पुसटशी देखील कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेसोबत आहोत. पक्ष सांगेल तो आदेश पाळला जाईल असा खुलासा आजच्या सत्ता नाट्याप्रसंगी आ. माणिकराव कोकाटे , निफाडचे आमदार दिलीप बनकर, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

आज दि. २३ सकाळी राजभवनात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड व दिंडोरीचे आमदार अनुक्रमे आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर व नरहरी झिरवाळ हे उपस्थित राहिले होते. कोकाटे व बनकर याचे राजभवनातील उपस्थितीचे फोटो सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवरून  व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांचा गट असल्याची चर्चा होती.  तर शपथविधीसाठी प्रत्यक्षात १५ आमदार उपस्थित होते. शपथविधी आटोपल्यावर आणखी तीन आमदार राजभवनावर दाखल झाल्याचे सांगण्यात येत होते. भल्या सकाळी शपथविधीचा बार उडाल्यावर महाविकास आघाडीत खळबळ होणे साहजिक होते. त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट अजितदादांसोबत असल्याच्या वृत्ताने सगळीकडेच संशयकल्लोळ उडाला होता.

अखेर शरद पवार यांनीच ट्वीट करून अजित दादा यांच्या निर्णयाशी राष्ट्रवादी सहमत नसल्याचे सांगत तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे असे म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सेना व काँग्रेस सोबत सत्तास्थापनेत सहभाग घेईल असे शरद पवारांनी जाहीर केल्यावर शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. नाशिकचे तीन आमदार राजभवनावर उपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमे व कार्यकर्ते देखील पुढे झाले होते. मात्र या तीनही आमदारांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल येऊ लागल्याने गुंतागुंत वाढली होती.

अखेर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियाचा आधार घेत नॉट रिचेबल असणाऱ्या कोकाटे, बनकर व  झिरवाळ यांनी स्वतंत्रपणे भूमिका स्पष्ट केल्या.  आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या सोबत असून राजभवनावर होणाऱ्या कार्यक्रमाची आपणास कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.

गटनेते असणाऱ्या अजित पवार यांचा आदेश आल्याने आपण राजभवनावर गेल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. त्यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात तसेच जिल्हाभर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चानादेखील पूर्णविराम मिळाला. पक्षाच्या भूमिकेनुसार आपली आगामी राजकीय वाटचाल राहिल असेही या आमदारांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजित पवारांनी आमदारांना अंधारात ठेवून संख्याबळ दाखवले; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

Next Post

नगर व नेवासा शहरात भाजपचा जल्लोष

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नगर व नेवासा शहरात भाजपचा जल्लोष

नगर व नेवासा शहरात भाजपचा जल्लोष

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us