Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली गूडण्युज ; या महिन्यापासून मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ?

Editorial Team by Editorial Team
January 5, 2023
in राज्य
0
या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुडण्युज आहे.केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्येच 38 टक्के दराने महागाई भत्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ देण्याचा विचारही राज्य शासनाने केला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. पहिली वाढ ही जानेवारी महिन्यात दिली जाते आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यात दिली जाते.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यात अनुज्ञेय करण्यात येणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे. यासाठी निधीची तरतूद शासन दरबारी करण्यात आली असल्याचे या मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.
निश्चितच जर जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळाला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक अशी बातमी राहणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI आणि PNB सारख्या मोठ्या बँकाही खाजगी होतील का? NITI आयोगाने जाहीर केली यादी

Next Post

धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पहा अंगावर काटा आणणारा हा Video

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पहा अंगावर काटा आणणारा हा Video

धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्... पहा अंगावर काटा आणणारा हा Video

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us