Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पहा अंगावर काटा आणणारा हा Video

Editorial Team by Editorial Team
January 5, 2023
in राज्य
0
धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात महिलेचा तोल गेला अन्… पहा अंगावर काटा आणणारा हा Video
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असते, परंतु कधीकधी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अपघाताच्या काही घटना या समोर येत असतात. आरपीएफ जवानांनी अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. नुकतीच अशीच एक घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडलीय.

धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने या महिलेचा जीव वाचवला. या प्रकाराचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Enter a Twitter URL

पुण्यातील रेल्वे स्टेशनवर घडलेला प्रसंग पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, सीसीटीव्ही समोर आले आहे. #pune #train #ViralVideo pic.twitter.com/RqYF63Uopm

— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) January 4, 2023

सकाळी सात वाजेच्या दरम्यान एक महिला आपल्या मुलीला घेऊन रेल्वे स्थानकावर आली होती. पण ज्या ट्रेनने महिलेला जायचे होते ती ट्रेन नुकतीच निघाली होती. घाईगडबडीत आलेली महिला आणि तीची मुलगी रेल्वे पकडण्यासाठी धावत होते. महिलेने मुलीला ट्रेनमध्ये बसवलं होतं. त्याच दरम्यान महिलेने आपल्याकडे असलेल्या बॅगाही आतमध्ये धावत असतांना टाकल्या होत्या. महिला धावत्या ट्रेनमध्ये उडी मारून बसणार त्याचवेळी महिलेचा पाय निसटून तोल गेला. यावेळी महिलेने ट्रेनला घट्ट धरून ठेवले होते. पण यावेळी महिलेचा पाय हा खाली अडकला होता. त्याच दरम्यान ट्रेनमध्ये बसलेल्या मुलीने जोरात किंचाळी ठोकली आणि तिथे जवळच असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्याने मोठ्या शिताफीने या महिलेला बाजूला करत तीचा जीव वाचवला. विनोदकुमार मीना असं या दक्ष कर्मचाऱ्याचं नाव आहे. या कामगिरीबद्दल विनोदकुमार मीना यांचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

स्टेशनवरील हा प्रसंग चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ही ट्रेनही थांबविली. याच दरम्यान महिलेच्या पायला किरकोळ दुखापत झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली गूडण्युज ; या महिन्यापासून मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ?

Next Post

देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार, शाळा-कॉलेज 15 दिवस बंद राहणार? सरकारने दिली मोठी माहिती

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

भारतात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का? आता WHO ने दिल्या ‘या’ सूचना

देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार, शाळा-कॉलेज 15 दिवस बंद राहणार? सरकारने दिली मोठी माहिती

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us