Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील वीज कर्मचारी संपावर; फडणवीसांनी ऊर्जा विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Editorial Team by Editorial Team
January 4, 2023
in राज्य
0
राज्यातील वीज कर्मचारी संपावर; फडणवीसांनी ऊर्जा विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा चांगलाच फटका बसू लागला असून राज्यात काही ठिकाणी वीज पुरवठा हा बंद झाला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला महत्वाचे आदेश दिले आहेत.

राज्यातील वीज वितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आजपासून 5 व 6 जानेवारी या तीन दिवसात अतिरीक्त वीज पुरवठ्याची गरज भासणार आहे. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी बैठक घेऊन त्यांच्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

हे पण वाचा..

विघ्नहर्ता गणपतीला बुधवारी या प्रकारे प्रसन्न करा, सर्व वाईट गोष्टी दूर होतील; उपवासाचे नियम जाणून घ्या

हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने निरोगी राहाल, ‘हे’ आजार राहतील दूर

राज्यातील ‘या’ महापालिकेत मोठी भरती ; 12वी ते पदवीधरांना मिळेल 60,000 पर्यंत पगार

दरम्यान फडणवीसांनी ऊर्जा विभागाला राज्यात कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे अतिरिक्त विजेचा पुरवठा करून ठेवावा, असा महत्वाचा आदेश दिला आहे. दरम्यान संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईची नोटीसही देण्यात आली आहे. मात्र, नोटिसीला न जुमानता कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत राज्य सरकार व सर्वसामान्यांना शॉक दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विघ्नहर्ता गणपतीला बुधवारी या प्रकारे प्रसन्न करा, सर्व वाईट गोष्टी दूर होतील; उपवासाचे नियम जाणून घ्या

Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ट्रेन लेट झाल्यास मिळणार पूर्ण रिफंड, रेल्वे मंत्र्यांची मोठी माहिती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ट्रेन लेट झाल्यास मिळणार पूर्ण रिफंड, रेल्वे मंत्र्यांची मोठी माहिती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us