Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँकरच्या माध्यमातून नवरत्न कंपनीचा व्यवसाय वाढीचा उद्देश -अनुपकुमार सतपथी 

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
काँकरच्या माध्यमातून नवरत्न कंपनीचा व्यवसाय वाढीचा उद्देश -अनुपकुमार सतपथी 
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ विभागात जैन इरिगेशनच्या आयात निर्यातीत ७० टक्के वाटा 
जळगाव – रेल्वे  मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु झालेल्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून (काँकर )च्या माध्यमातून नवरत्न कंपनीने कंटेनर डेपो भुसावळ येथील वरणगाव रॉड येथे सुरु केला असून विविध उद्योजकीय सेवा कमानीच्या माध्यमातून २००२ पासून पुरविण्यात येत आहे .

देश विदेशात विविध प्रोडक्ट्स आयात निर्यात केली जात असून आता देशांतर्गत तसेच विदेशातही कंपनी व्यवसाय वाढीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन करीत असल्याचे प्रतिपादन आयआरटीएसचे ऑफिसर आणि मध्य विभागाचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक अनुपकुमार सतपती यांनी आज एमआयडिसीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली . यावेळी नागपूरचे चीफ जनरल मॅनेजर अनिल ठाकूर, औरंगाबाद विभागाचे चीफ मॅनेजर अभिनव दुपारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुपकुमार सतपती म्हणाले कि , २००२ साली सुरु झालेल्या या व्यवसायाने दरवर्षी १०० टक्के वाढ केली आहे . दरवर्षी आयातीत चार हजार कोटींचा माल आयत तर साडेसहा हजर कोटींचा माल निर्यात होत आहे . भुसावळ रेल्वेच्या दृष्टीने वाहतुकीस सोयीस्कर असून जैन इरिगेशनच्या देश विदेशात आयात निर्यात करण्यात ७० टक्के वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. मशिनरी ,क्रेन्स , मनुष्यबळ यासह विविध टेक्नॉलॉजीचे पाठबळ कंपनीकडे उपल्बध असल्याचे अनिलकुमार सतपती यांनी सांगितले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दर्जोन्नत झालेल्या रस्त्यांचे तातडीने हस्तांतरण करावे -सहकार राज्यमंत्री ना. पाटील

Next Post

पाच झाडे  जगविल्यास आणि रेन हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करात १०  टक्क्यांची सूट 

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post

पाच झाडे  जगविल्यास आणि रेन हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करात १०  टक्क्यांची सूट 

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us