राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दर सोमवारी उपस्थित राहावे.
एकूण जागा : २२
रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय / NHM कर्मचारी – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतन : ६०,०००/- रुपये.
हे पण वाचा :
Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा
CB Khadki : कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही..खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये थेट भरती, वेतन 85000
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती ; वेतन 1.20 लाखापर्यंत मिळेल
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा