चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 28 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 53
रिक्त पदाचे नाव :
१) शाखा व्यवस्थापक / Branch Manager १०
२) सहाय्यक अधिकारी / Assistant Officer १०
३) लिपिक / Clerk २०
४) शिपाई / Peon १०
५) वाहन चालक / Driver ०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./एम.कॉम./पदवीधर बँकींग क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अधिकारी- कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकींग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य
लिपिक- कोणत्याही शाखेचा पदवीधर,अनुभवीना प्राधान्य
शिपाई- १० वी पास
वाहन चालक – १० वी पास, परवाना धारक
हे पण वाचा :
CB Khadki : कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही..खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये थेट भरती, वेतन 85000
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती ; वेतन 1.20 लाखापर्यंत मिळेल
नोकरीची सुवर्णसंधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती
SAMEER मुंबई येथे 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी.. इतका पगार मिळेल
अर्ज पाठविण्याचा पत्ता – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर- 442401
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
भरतीची PDF जाहिरात – https://cutt.ly/HMGoeDi