भुसावळ,(प्रतिनिधी)- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासाठी समर्पण भाव, व विकास चा झंझावात त्यांची विचार वर प्रभावित होऊन भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य तरुण युवा निलेश कैलास पाटील,सतीश शांताराम पाटील भारतीय जनता पार्टी आ. संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.