Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील बेरोजगारांसाठी गुडन्यूज ; शिंदे -फडणवीस सरकार देणार १ लाख तरुणांना रोजगार

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखांहून अधिक रोजगारासाठी सरकारकडून सामंज्यस करार करण्यात येणार आहे. यासाठी राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोशयारी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.

सरकारच्या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. दहावी नापास ते उच्च शिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी या करारानंतर मिळणार आहे .

बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग पुढाकार घेणार आहे. यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातून प्रकल्प बाहेर गेल्यानंतर मोठा करार मानला जात आहे. विरोधकांना शिंदे-फडणवीस सरकारचे कामातून उत्तर देण्याचा उद्देश असल्याची चर्चा आहे. सरकारच्या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. दहावी नापास ते उच्च शिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी या करारानंतर मिळणार आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काहूरखेडा येथील ग्रा. प.सदस्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

गिरीश महाजन साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की..?? खडसेंचं वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

गिरीश महाजन साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की..?? खडसेंचं वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us