Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी कुटुंबाची सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in राष्ट्रीय
0
गांधी कुटुंबाची सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- गांधी कुटुंबीयांना देण्यात आलेली स्पेशल प्रोटेक्शन फोर्स (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याच्या विरोधात काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत हंगामा केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होत असतानाच काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. या नंतर डीएमकेचे खासदार देखील काँग्रेसच्या खासदारांना पाठिंबा दर्शवत सभात्याग केला. सभात्यागापूर्वी बदल्याचे ‘राजकारण बंद करा’,. ‘एसपीजीचे राजकारण बंद करा’ आणि ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा दिल्या. 

केंद्र सरकारने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षाआणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, तसेच पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षा काढून घेतली. आता या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोनिया गांधी,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बंगल्यांवरील एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ रोजी झालेल्या हत्येनंतर गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावरकरांना भारतरत्न? सरकारने ‘हे’ दिले उत्तर

Next Post

क्रीडा संकुलातील सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
क्रीडा संकुलातील सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

क्रीडा संकुलातील सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us