Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रीडा संकुलातील सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in जळगाव
0
क्रीडा संकुलातील सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – जिल्हयात विविध खेळांचा प्रसार होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात देण्यात येणाऱ्या सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. जेणेकरुन सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना या सुविधांचा वापर करता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक त्यांच्या दालनात संपन्न झाली. या बैठकीस जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांचेसह समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात खेळाचा प्रसार होण्याबरेाबरच चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी क्रीडा विभागाने आवश्यक तो आराखडा निर्माण करावा. क्रीडा संकुलात खेळाडूंना ज्या सुविधा पुरविण्यात येतात. त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. खेळाडूंना चांगले प्रशिक्षक लाभले तर ते आपले नैपूण्य दाखवू शकतात तसेच खेळाडूना दैनदिन सरावासाठी क्रीडा संकुलातील सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.  यासाठीही क्रीडा विभागाने प्रयत्न केले पाहिजेत.

या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाची कामे लवकरात लवकर व चांगल्या दर्जाची होण्यासाठी क्रीडा विभागाने दैनंदिन भेटी देणे आवश्यक आहे.

या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळयांबाबत चर्चा करण्यात आली.  तसेच खेळ सुविधा वापराचे नियमावलीत सुधारणा करणे, मॅट/बॉक्सींग रिंग वापराचे दर निश्चित करणे, क्रीडा संकुलातील खोल्यांच्या वापर आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी कुटुंबाची सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक

Next Post

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे निर्मूलन करून कापसाचे फरदड घेवू नका – कृषि संचालक नारायण शिसोदे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे निर्मूलन करून कापसाचे फरदड घेवू नका - कृषि संचालक नारायण शिसोदे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us