Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावरकरांना भारतरत्न? सरकारने ‘हे’ दिले उत्तर

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in राष्ट्रीय
0
सावरकरांना भारतरत्न? सरकारने ‘हे’ दिले उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अजेंड्यामध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला होता. आज लोकसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर भारतरत्न पुरस्कारासाठी अनेक शिफारशी येत असतात. मात्र सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्यवेळीच भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळणार की नाही? हे अजून गुलदस्त्यातच आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज लोकसभेत सावरकरांना पुरस्कार देण्याबाबतच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सावरकरांना भारतरत्नन देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा भाजपने केली होती. भाजपच्या निवडणूक घोषणापत्रातही त्याचा समावेश करण्यात आला होता. शिवसेनेनेही अनेकदा सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केलेली आहे.  महाराष्ट्रातील हिंदूत्ववादी संघटना आणि पक्ष सावरकरांना आदर्श मानतात. अनेक हिंदूत्वावादी संघटनांचे कार्यकर्ते सावरकरांना जन्मठेप झालेल्या अंदमान निकोबरमध्ये जाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळाही देत असतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षण सुनावणी २२ जानेवारी रोजी

Next Post

गांधी कुटुंबाची सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गांधी कुटुंबाची सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक

गांधी कुटुंबाची सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us