Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

najarkaid by najarkaid
June 1, 2026
in जळगाव
0
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ADVERTISEMENT

Spread the love

समाजकार्य, संघटन कौशल्य आणि निस्वार्थ सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे विलाससिंह पाटील. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले विलाससिंह पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कार्यक्षमतेने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्परतेने उभे राहणे, ही त्यांच्या कार्याची खास ओळख आहे.

राजपूत समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी भारताच्या माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटिल यांच्या निवासस्थानी, त्यांच्या उपस्थितीत परमपूज्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी विलाससिंह पाटील यांची महाराष्ट्र राजपूत समाज समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर करून त्यांचा सन्मान केला होता. हा सन्मान त्यांच्या समाजनिष्ठ कार्याची आणि नेतृत्वगुणांची पावती मानला जातो.

राज्यभर राजपूत समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रविणसिहं पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. संघटन उभारणी, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडणे, या बाबतीत त्यांचे कौशल्य विशेष उल्लेखनीय आहे.

त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक सामाजिक उपक्रमांना दिशा मिळाली असून समाजातील युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण झाली आहे. शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांना समाजातील विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख मिळवून देते.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात अधिक यश लाभो, हीच सदिच्छा. समाजहितासाठी सतत कार्यरत राहून त्यांनी यशाची नवनवी शिखरे सर करावीत, हीच सर्व समाजबांधवांकडून वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, विलाससिंह पाटील साहेब! 🎂💐🎉

– प्रविण सपकाळे 

संपादक, नजरकैद, जळगाव 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

Next Post

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us