Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ; सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार

najarkaid live by najarkaid live
September 27, 2022
in राष्ट्रीय
0
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ; सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली:  महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर घटनापीठापुढे आज दिनांक २७,मंगळवार रोजी महत्त्वपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीचे सर्व सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील सत्ता संघर्ष पाहायला मिळत असतांना आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष आहे.सुप्रीम कोर्टाच्या http://webcast.gov.in/scindia/  या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही आज लाईव्ह सुनावणी पाहू शकता.

या मुद्यावर होणार सुनावणी….

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करणे,परस्परांविरोधात याचिका तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड या याचिकांसोबत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी करण्याची संमती देणे या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते.

सर्व सामान्यांना थेट लाईव्ह पाहता येणार….

या सर्व मुद्यावर घटनापीठ आज सुनावणी दरम्यान काय निर्णय घेणार, हे सुनावणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. खरी शिवसेना कुष्णाची हा मुद्दा महत्त्वाचा असल्याने निवडणूक चिन्हाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या वेळी विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षावर होतं असलेल्या महत्त्वाच्या खटल्याचे पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिकांना कोर्टातील कामकाज थेट लाईव्ह पाहता येणार आहे.

नोकरीच्या जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा….

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल

MPSC मार्फत ‘या’ पदासाठी भरती, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी

धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?

विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल

नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या अटकपूर्व जामीनावर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Next Post

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा ; जाणून घ्या शुभ रंग, प्रिय भोग आणि व्रत कथा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा ; जाणून घ्या शुभ रंग, प्रिय भोग आणि व्रत कथा

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा ; जाणून घ्या शुभ रंग, प्रिय भोग आणि व्रत कथा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us