Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !

najarkaid live by najarkaid live
August 21, 2022
in क्राईम डायरी
0
जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर खुनाच्या घटनेनें हादरलं असून भर दिवसा शहरातील शिवकॉलनी येथे दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय अजय चव्हाण (वय २३) राहणार पिंप्राळा असे आहे. शिव कॉलनी चौकासमोरील दारूच्या अड्ड्यावर त्याचा एकाशी वाद झाला. त्या वादातून बाळा पवार नामक व्यक्तीने त्याला चाकूने भोसकत खून केल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी पाहणी केली.

जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

VIDEO : पतीला रोमान्स करतांना रंगेहात पकडले, पत्नीने धो… धो… धुतला, व्हिडीओ व्हायरल

Next Post

मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच…

Related Posts

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

March 31, 2025
चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

February 14, 2024
नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

धक्कादायक घटना ; पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

January 31, 2024
Next Post
मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच…

मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच...

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us