Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO : पतीला रोमान्स करतांना रंगेहात पकडले, पत्नीने धो… धो… धुतला, व्हिडीओ व्हायरल

najarkaid by najarkaid
August 21, 2022
in राज्य
0
VIDEO : पतीला रोमान्स करतांना रंगेहात पकडले, पत्नीने धो… धो… धुतला, व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

पतीला रोमान्स करतांना रंगेहात पकडले आणि पत्नीने पतीला धो… धो… धुतला यात माहेरच्या मंडळींनी सुद्धा चांगलाच हात ‘साफ’ केला व्हिडिओत मार खाणारा व्यक्ती उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाजप नेते मोहित सोनकर असल्याचं सांगण्यात येतं आहे याबाबतचा व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल होतं आहे.

मोहित सोनकर हे भाजप नेते असल्याचं समोर येतं आहे.आपल्या पतीला भाजपच्या महिला नेत्याशी रोमान्स करतांना पत्नीने रंगेहात पकडल्याने पतीची चांगलीच फजिती झाली.सोनकर हे एका महिला भाजप नेत्यासोबत बंद खोलीत उपस्थित असताना अचानक त्यांची पत्नी तेथे पोहचल्या असता यावेळी आपला पती मोहितला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीचा पाराचं चढला आणि मागचा पुढचा विचार न करता तिने मोहितची चप्पलने मारहाण करित धो… धो… धुलाई केली.

#कानपुर : बाहर वाली के चक्कर में चप्पलों से पिट रहा यह शख्स बीजेपी का कथित कानपुर, बुंदेलखंड के क्षेत्रीय मंत्री मोहित सोनकर बताया जा रहा हैं, यह वायरल वीडियो कानपुर के जूही का है…
#viralvideo #Kanpur #Politics pic.twitter.com/K2Fan1lFn3

— Suresh Singh (@rsbhiyaraja) August 21, 2022

पत्नीसह मोहितची सासू आणि इतर सासरेही तेथे उपस्थित होते. सर्वांनी मोहितला मधल्या रस्त्यावर नेऊन चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते मोहित सोनकर यांना मारहाण होत असताना, त्यावेळी पोलिसही तेथे आले. पण मोहितच्या पत्नीला इतका राग आलाकी तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली. मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी भाजप नेते बिंदू गोयल यांनाही मारहाण केली.

भाजप नेत्या बिंदू गोयल यांना प्रसारमाध्यमांनी हल्ल्याबाबत प्रश्न विचारला असता त्या डोळे मिटून शांत बसल्या. काहीच बोलले नाही. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर झालेली जखम हल्ल्याची साक्ष देत होती.

मोहित सोनकर हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. दोघांचे संबंध चांगले नव्हते. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. ही महिलाही भाजपशी संबंधित असून, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही घरात अनेक वाद झाले.दरम्यान, मोहितला भाजपच्या एका महिला नेत्यासोबत पकडण्यात आले. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तापी नदीत उडी घेत महिलेची आत्महत्या

Next Post

जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !

जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us