Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !

najarkaid by najarkaid
August 21, 2022
in क्राईम डायरी
0
जळगाव हादरलं ; किरकोळ कारणावरून तरुणाचा खून !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर खुनाच्या घटनेनें हादरलं असून भर दिवसा शहरातील शिवकॉलनी येथे दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय अजय चव्हाण (वय २३) राहणार पिंप्राळा असे आहे. शिव कॉलनी चौकासमोरील दारूच्या अड्ड्यावर त्याचा एकाशी वाद झाला. त्या वादातून बाळा पवार नामक व्यक्तीने त्याला चाकूने भोसकत खून केल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी पाहणी केली.

जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

VIDEO : पतीला रोमान्स करतांना रंगेहात पकडले, पत्नीने धो… धो… धुतला, व्हिडीओ व्हायरल

Next Post

मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच…

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच…

मॅगी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी, एकदा वाचाच...

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us