Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी ! भुसावळ- देवळाली पॅसेंजर ‘या’ तारखेला सुरु होणार

Editorial Team by Editorial Team
August 13, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कोरोना पार्श्वभूमीवर अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ- देवळाली पॅसेंजर अखेर पुन्हा धावणार आहेत. ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमीत सुटेल. मात्र ही गाडी पॅसेंजरएवजी मेल एक्सप्रेस असून भाडेही जास्त असेल. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त तिकिटाच्या रकमेचा भार पडणार आहेत.

गाडी क्रमांक 11114 अप भुसावळ- देवळाली ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमीत सुटेल. तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही देवळालीहून 17 सप्टेंबरला सकाळी 7:20 वाजता नियमित सुटेल.या गाडीची देवळालीहून सुटण्याची वेळ पहाटे पाच एवजी 7.20 अशी आहे. त्यामुळे नाशिक ते नांदगाव दरम्यानच्या नोकरदार, व्यावसायिक आदींची सोय झाली आहे.

हे पण वाचा :

जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या

..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका

करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल; दुसऱ्यांदा नियम बदलले

करोनापूर्वी ही पॅसेंजर पहाटे पाचला देवळालीहून सुटत होती. त्यामुळे नाशिकमधील खांदेशवासीयांना भुसावळला दुपारी बाराच्या आत पोहचता येत असे. जादा भाडे व नवीन वेळेमुळे खांदेशवासीयांची गैरसोय होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेत तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील 'या' बँकेत तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us