Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही

najarkaid by najarkaid
October 29, 2019
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: शिवसेनेला ५०-५० फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता, असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लोकसभेआधी जे ठरले होते, तेच द्यायचे आहे, आम्ही चुकीचे काही मागत नाही, असे सांगत, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही, मी पक्षाची भूमिकाच मांडत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे शिवसेनेचे खासदार यांनी सांगितले आहे.
शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आपण स्वत: अमित शहा यांना फोन करून असे आश्वासन शिवसेनेला दिले का, असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे शहा यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर संजय राऊत यांनीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्यांच्याकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, असा कुणीही सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनू शकतो, उद्या एकनाथ खडसेही तसे म्हणू शकतात, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही तसे म्हणू शकतात आणि शरद पवाही तसे म्हणू शकतात, असेही राऊत म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात: संजय काकडे

Next Post

काश्मीरमध्ये युरोपचा हस्तक्षेप?; प्रियांकांचा भाजपच्या राष्ट्रवादावर हल्लाबोल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
काश्मीरमध्ये युरोपचा हस्तक्षेप?; प्रियांकांचा भाजपच्या राष्ट्रवादावर हल्लाबोल

काश्मीरमध्ये युरोपचा हस्तक्षेप?; प्रियांकांचा भाजपच्या राष्ट्रवादावर हल्लाबोल

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us