Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तेरा घमेंड तो चार दिन का है पगले, संजय राऊतांनी नेमका कुणावर हाणला टोला

Editorial Team by Editorial Team
June 19, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं नाही. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, फार घमंड करु नका. ‘तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है’, बादशाहीला नख लावण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी खासदार संजय राऊत म्हणाले की, 56 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी टाकली. त्या ठिणगीचा आज देशभर वणवा झाला आहे. आज फादर्स डे आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप आहेत. जगात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे त्यांच्या मनातला बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत.

हे पण वाचा :

दुर्दैवी घटना ! झोका तुटल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

‘ही’ बँक बचत खात्यावर ग्राहकांना देतेय सर्वाधिक व्याज ; जाणून घ्या

सेक्सच्या वेळी डोळ्यावर पट्टी बांधायचा, नंतर कळलं तो ‘तो’ नव्हेच, ही तर पोट्टी

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपला थेट इशारा दिला. ते म्हणाले की, राज्याची सुत्रे ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शांत आहे. हे राज्य सर्वांना एकत्र करुन चालवावे लागेल, कपट कारस्थान करुन राजकारण होणार नाही. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले असे नाही. शिवसेनेचा बाणा हा स्वाभिमानाचा, राष्ट्रीय, मराठी, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा आहे. हा बाणा सर्वांच्या छाताडावरती उभा राहिल. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू, असा इशारा संजय राऊतांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवाई दलात 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी, असा करा अर्ज

Next Post

स्वस्तात खरेची संधी.. Renault कारवर मिळतेय 1 लाख रुपयांपर्यंतची सूट

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
स्वस्तात खरेची संधी.. Renault कारवर मिळतेय 1 लाख रुपयांपर्यंतची सूट

स्वस्तात खरेची संधी.. Renault कारवर मिळतेय 1 लाख रुपयांपर्यंतची सूट

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us