Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल

Editorial Team by Editorial Team
June 9, 2022
in Uncategorized
0
इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णसेवेचा मानबिंदू असलेले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर पाटील यांच्या कार्याची दखल “इंडिया फोर्ब्ज” या आंतरराष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. इंडिया फोर्ब्ज च्या 3 जून च्या अंकामध्ये (पृष्ठ43 वर) “विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डिलिव्हरिंग अफोर्डेबल, कॉलिटी हेल्थकेअर सर्विसेस अप टू द लास्ट पर्सन ऑफ सोसायटी” या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखांमध्ये विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातुन डॉ. भूषण मगर -पाटील यांच्या समग्र रुग्णसेवेचा गौरव केला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या समाजाभिमुख डॉक्टरची दखल पहिल्यांदाच इंडिया फोर्ब्ज या इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. यानिमित्ताने डॉ.भूषण मगर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोरोना महामारी च्या प्रारंभीच्या गोंधळलेल्या स्थितीत स्वतःचे हॉस्पिटल शासनाला हस्तांतरित करणारे महाराष्ट्रातील सर्वात पहिले कोरोना योद्धा म्हणून डॉ.भूषण मगर पाटील ओळखले जातात. कोरोना काळात स्वतःच्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 3500 रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. याशिवाय 1200 रुग्णांवर मोफत उपचार करून आपली सामाजिक बांधिलकी व रुग्ण सेवेबद्दलची कणव प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोरोना रुग्ण पाचोरा येथे उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोना च्या अत्यंत भयावह वातावरणात अहोरात्र रुग्णसेवा करीत असतानाच त्यांनी पंचक्रोशीतील अनेक वैद्यकीय व्यवसाय व हॉस्पिटलला मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्यभरातील अनेक संस्था, संघटना, वृत्तपत्रे, चॅनल्स, पक्ष-संघटना आदींनी त्यांना वेगवेगळे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले आहे.

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत ‘पाचोरा सेंट्रल’ च्या इमारतीत असलेल्या अतिभव्य विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. अत्याधुनिक उपचार पद्धती, उच्चशिक्षित, तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, उच्च दर्जाच्या अत्यावश्यक सेवा सुविधा विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुरवल्या जातात.

हे पण वाचा :

जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज

विधान परिषद निवडणूक : अखेर एकनाथ खडसेंचे राजकारणात पुनरागमन, राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

बारावी पास झाल्याने मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला, अन्..

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा

डॉ भूषण दादा म्हणतात….
इंडिया फोर्ब्ज ने माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल फोर्ब्ज परिवाराचे धन्यवाद. विद्यार्थी दशेत असतांना वैद्यकीय क्षेत्र निवडताना रुग्णसेवा हा माझा माझ्या जीवनाचा ध्यास आहे हे स्वप्न घेऊनच मी शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा माझा दृढ संकल्प आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचारपद्धती माझ्या ग्रामीण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा माझा संकल्प आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज

Next Post

शरद पवारांचा तो विश्वास सार्थ करेन, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
शरद पवारांचा तो विश्वास सार्थ करेन, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

शरद पवारांचा तो विश्वास सार्थ करेन, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us