Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा

Editorial Team by Editorial Team
June 8, 2022
in राजकारण, राज्य
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच पाच अधिकृत उमेदवारांची नावे घोषित केली असून त्यात पंकजा मुंडे यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची धुम सुरू आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. पण, गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले. यंदाही त्यांच्या नावीची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

हे पण वाचा :

12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?

रिझर्व्ह बँकेने पुन्हा रेपो रेट वाढवला, EMI बोजा वाढेल

राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

मोठी बातमी ! एकनाथ खडसे यांची राजकीय पुनर्वसनाची शक्यता

‘पंकजांसाठी पक्षाने वेगळा विचार केला असेल’
आज भाजपने यादी जाहीर केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारांची नावे सांगितले. त्यांना यावेळी पंकजा मुंडेंबाबत विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले की, ‘आमच्या पक्षात आम्ही कोरी पाकीटे असतो, पक्षश्रेष्ठी उमेदवारीबद्दल ठरवत असतात. उमेदवारी मिळावी, ही प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते. पण, शेवटी पक्षातील नेते अंतिन निर्णय घेतात. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण, कदाचित पक्षाने त्यांच्यासाठी भविष्यातला दुसरा विचार केला असेल,’ असे ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio देतेय दोन वर्षांसाठी अमर्यादित कॉलिंगसह डेटा, सोबतच मोफत फोन

Next Post

चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून नोरा फतेला बसला आश्चर्याचा धक्का ! पाहा Video

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून नोरा फतेला बसला आश्चर्याचा धक्का ! पाहा Video

चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून नोरा फतेला बसला आश्चर्याचा धक्का ! पाहा Video

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us