Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून नोरा फतेला बसला आश्चर्याचा धक्का ! पाहा Video

Editorial Team by Editorial Team
June 8, 2022
in राज्य
0
चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून नोरा फतेला बसला आश्चर्याचा धक्का ! पाहा Video
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही आणि तिच्या एका चिमुकल्या चाहतीसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक चिमुकली फॅन नोराच्या लोकप्रिय साकी साकी गाण्यातील स्टेप तिला करुन दाखवताना दिसते. चिमुकलीनं अतिशय कठीण स्टेप सहजपणे केल्यानंतर नोराला देखील धक्का बसतो आणि ती तिचं कौतुक करू लागते.

सौंदर्य आणि त्यास अप्रतिम नृत्याची जोड असं अनोखं रसायन असलेली नोरा फतेही हिनं अनेकांची मनं जिंकली आहेत. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटात नोराचे चाहते आहेत. नोराच्या किलर डान्स स्टेप्सनं फक्त तरुणाई नव्हे, तर चिमुकल्यांमध्येही तिची क्रेझ आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चिमुकली फॅन इथवरच थांबली नाही, तर तिनं नोराची जमेची बाजू असलेल्या बेली डान्सचीही झलक तिच्यासमोर सादर केली. चिमुकलीचा हटके बेली डान्सपासून नोरा खूपच इम्प्रेस झाली आणि तिनं चिमुकलीचं तोंडभरुन कौतुक केलं. नोरा किती खूष झाली हे व्हिडिओतूनही कळून येतं. आपल्या डान्स स्टेप्सला चिमुकली मुलं देखील अगदी जसंच्या तसं फॉलो करतात हे पाहून नोराला आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसून येतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा

Next Post

टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या कसे सेवन करावे

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या कसे सेवन करावे

टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या कसे सेवन करावे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us