पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांसाठी मुलाखत दिनांक ११ जून २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) / Assistant Teacher (Marathi) ११७
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.बी.एड./ बी.ए.बी.एड (मराठी/हिंदी/इंग्रजी/इतिहास/भूगोल विषय)./बी.पी.एड. (क्रीडा प्रशिक्षक)
२) सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) / Assistant Teacher (Urdu) २३
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.बी.एड.- ऊर्दू / बी.ए.बी.एड. (ऊर्दू – भूगोल)/ बी.ए.बी.एड. (इंग्रजी – इतिहास)
वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये.
हे पण वाचा :
पुणे महानगरपालिकामध्ये बंपर रिक्त जागा ; ‘एवढा’ पगार मिळेल
संरक्षण मंत्रालयाच्या या कंपनीत मोठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची उद्याची शेवटची संधी
ग्रॅज्युएशन पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई पुणे रस्ता संततुकारामनगर पिंपरी पुणे-१८.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा