Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना नेत्यावर झालेल्या गोळीबाराने अमरावतीमध्ये खळबळ

Editorial Team by Editorial Team
April 24, 2022
in राज्य
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती : एकीकडे मुंबईत शिवसेना आणि अमरावतीचे राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे वातावरण तापलं असतानाच तिकडे अमरावती मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घरड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये गरड जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घरड यांच्यावरील हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

योगेश घारड हे शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास वरूड शहरातील मुलताई चौकातून दुचाकीने जात होते. याचवेळी त्यांच्या मागून एका दुचाकीवर राहुल तडस व अन्य एक जण आला. त्या दोघांपैकी एकाने योगेश घारड यांच्यावर गोळीबार केला. यावेळी ही गोळी घारड यांच्या मांडीमध्ये लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरुड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मुलताई चौकात धाव घेतली.

दरम्यान, जखमी अवस्थेत योगेश घारड यांना सुरुवातीला वरुड रुग्णालयात व नंतर नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील हल्लेखोर राहुल तडस व त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहे. घारड यांच्यावर हल्ला का झाला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, या घटनेने वरूडसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हळदीच्या कार्यक्रमामधून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Next Post

उन्हाळ्यात कडुलिंबाचा रस प्या, रोज प्यायल्याने हे आजार दूर होतील

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
उन्हाळ्यात कडुलिंबाचा रस प्या, रोज प्यायल्याने हे आजार दूर होतील

उन्हाळ्यात कडुलिंबाचा रस प्या, रोज प्यायल्याने हे आजार दूर होतील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us