Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हळदीच्या कार्यक्रमामधून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Editorial Team by Editorial Team
April 24, 2022
in जळगाव
0
बोंबला! पत्नीला सोडून पती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळाला
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच हळदीच्या कार्यक्रमासाठी आई ,वडील व भावासह गेलेल्या १३ वर्षीय मुलीस विखरण शिवारातील शेतातून फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याबाबत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अनेक शेतांमध्ये मेंढपाळ कुटुंब राहण्यासाठी आले आहेत.

असेच एक कुटुंब विखरण (ता.एरंडोल) येथील तुकाराम भिला यांच्या शेतात अाहे. त्या मेंढपाळाच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे कुटुंब हळदीच्या कार्यक्रमासाठी विखरण येथे आले होते. मध्यरात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम चालल्यानंतर सर्व सदस्य शेतातच झोपले. पहाटेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना जाग आली. तेव्हा मुलगी जागेवर नव्हती.

त्यामुळे आई, वडील, भाऊ व नातेवाइकांनी तिचा परिसरात शोध घेतला असता ती आढळली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवल्याचा संशय वडिलांना आहे. अल्पवयीन मुलगी रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, केस लांब, उंची पाच फूट असून तिने तपकिरी रंगाची जीन्स व पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. याबाबत वडिलांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर क्रेडिट कार्ड धारकांना बँक देईल रोज 500 रुपये, जाणून घ्या हे नियम

Next Post

शिवसेना नेत्यावर झालेल्या गोळीबाराने अमरावतीमध्ये खळबळ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती

शिवसेना नेत्यावर झालेल्या गोळीबाराने अमरावतीमध्ये खळबळ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us