Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! लग्नासाठी पैसे नसल्याने पित्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा केला खून

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in राज्य
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड – नांदेड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यात मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे शेती विकावी लागण्याचा मनात राग धरून पीत्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा खून केल्याची धक्कादायक घडलीय. ही घटना मुखेड तालुक्यातील जामखेड येथे घडली.सिंधुताई देवकते (18) असे मृत युवतीचे नाव असून बालाजी विश्वंभर देवकते (40) असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे.

जामखेड येथील बालाजी विश्वंभर देवकते यांच्याकडे जवळपास पाच एकर शेती आहे. दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणीत सापडले होते. सिंधुताई देवकते (18) ही मुलगी विवाहयोग्य झाली होती. एका ठिकाणी तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. परंतु लग्नाची तारीख काढण्यात आली नव्हती. त्यात लग्नासाठी पैसे कुठून आणावेत म्हणून बालाजी देवकते हे चिंतित होते. त्यातून हे कृत्य केले. आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान बालाजी देवकते ही घरी आले. घरात लग्नाचा विषय निघताच त्याने लग्नासाठी पैसे जमा कसे करू? तुझ्या लग्नासाठी आता काय शेती विकू? असे म्हणून मुलगी सिंधुताईच्या डोक्यात बागेच्या लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिची आई अहिल्याबाई मध्यस्थी करीत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंधुताईचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी बालाजी देवकते हा पसार झाला. यावेळी अहिल्याबाई यांनाही दुखापत झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : खा.उन्मेश पाटलांचे ट्विटर अकाउंट हॅक

Next Post

MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी मोठी पदभरती, 10वी पास करू शकतात अर्ज

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

MPSC मार्फत 'या' पदांसाठी मोठी पदभरती, 10वी पास करू शकतात अर्ज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us