Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात निल सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा; दिल्या ‘या’ सूचना

Editorial Team by Editorial Team
April 20, 2022
in राजकारण, राज्य
0
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात निल सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा; दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिला दिल्यानंतर आता हायकोर्टाने त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या बाजूने निर्णय देत त्यांनाही दिलासा आहे. या प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेशच मुंबई पोलीसांना आज देण्यात आलेले आहेत. मात्र, हायकोर्टाकडून निल सोमय्याना काही अटी घालण्यात आल्या आहेत. 25 एप्रिल ते 28 दरम्यान राज सकाळी ते दुपारी तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निल सोमय्या यांच्या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस चौकशीला हजर राहत तपासांत सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले. मात्र, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. मात्र, 25 एप्रिल ते 28 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला निल सोमय्यांना हजर रहावे लागणार आहे.

किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचा मुलगा निल सोमय्या यांना देखील मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी आरोपांसंदर्भात तुर्तास कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाच्या वतीने सुनावणी दरम्यान देण्यात आले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सोमय्या पिता पुत्रांचा हात असून दोघांना अटक करून त्याची चौकशी करावी, अशी मागणी यावेर्ळी राऊत यांनी केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता सोडा ! ‘या’ सरकारी योजनांमधून दरमहा उत्पन्न मिळेल, पहा तपशील

Next Post

एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या फोन टॅपिंगवर पोलिसांनी दिला ‘हा’ खुलासा

Related Posts

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
Next Post
एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या फोन टॅपिंगवर पोलिसांनी दिला ‘हा’ खुलासा

एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या फोन टॅपिंगवर पोलिसांनी दिला 'हा' खुलासा

ताज्या बातम्या

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us