Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नानंतर आठ दिवसांनी नवरी ‘नॉट रिचेबल ; नवरदेवाला धक्का, नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

Editorial Team by Editorial Team
April 13, 2022
in राज्य
0
लग्नानंतर आठ दिवसांनी नवरी ‘नॉट रिचेबल ; नवरदेवाला धक्का, नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
ADVERTISEMENT

Spread the love

गेवराई प्रतिनिधी | सध्या पैसे घेऊन लग्न करून मुलांची फसवणूक होत असल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच दोन लाख रुपये घेतल्यानंतर नवरीसह तिच्या नातेवाइकांनी लग्नासाठी होकार दिल्याने वराकडील लाेकांनी स्वखर्चाने लग्न पार पाडले. पण लग्नाच्या आठ दिवसानंतर माहेरी गेलेली नवरी ‘नॉट रिचेबल असून तिचा मोबाईल फोने देखील बंद आहे. फसवणूक झाली असलयाचे कळताच नवरदेवाने पोलिसात धाव घेत नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तिचा यापूर्वीच विवाह झालेला असून तिला दोन अपत्ये असल्याची माहिती कळताच सासरच्या लोकांना धक्का बसला.

गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या तरुणाला रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले होते. नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख रुपये देत असाल तर लग्न करू, अशी सहमती दर्शविली. त्यानंतर नवरीकडील मंडळींना रोख ६० हजार रुपये व १ लाख ४० हजार रुपयांचा धनादेश दिला.

गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात २० जुलै २०२१ रोजी लग्न झाले. दिलेला धनादेश आठ दिवसांत बँकेत विड्राॅल होताच नवरी मुलगी रेखा माहेरी गेली. त्यांनतर वेगवेगळी कारणे देत ती परत सासरी आलीच नाही. काही दिवसांनंतर तिचा मोबाइल बंद झाला. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मध्यस्थी रामकिसन जगन्नाथ तापडिया यांना संपर्क साधला कोठे तक्रार द्यायची ते करा म्हणत फोन कट केला. त्यानंतर फरताळे यांच्या तक्रारीवरून संतोष शिंदे, सुनीता चौधरी, रेखा चौधरी (तिघे रा. जाधववाडी, औरंगाबाद सिडको), रामकिसन तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि.नगर) व विठ्ठल पवार (रा.सावरखेडा) या पाच जणांविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पो.कॉ. साजेद सिद्दिकी करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिव्या खोसलाचे बेडरूममधील फोटो तुफान व्हायरल होताय, पहा फोटो

Next Post

रेल्वेत आठवी, दहावी उत्तीर्णांसाठी भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

रेल्वेत आठवी, दहावी उत्तीर्णांसाठी भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us